महासराव
महासराव

अन्न: ? : : पाणी : पाणपोई

पर्याय (Options):
a
खानावळ
b
धर्मशाळा
c
स्वयंपाकगृह
d
अत्रछत्र
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्याप्रमाणे तहानलेल्या प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी देण्यासाठी 'पाणपोई' असते, त्याचप्रमाणे मोफत जेवणाची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणाला 'अन्नछत्र' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा