महासराव
महासराव

न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम काय आहे?

पर्याय (Options):
a
कोणत्याही पदार्थावर बाह्यबल कार्य करत नसेल तर स्थिर वस्तु स्थिर राहते व गतिमान वस्तु गतिमान राहते.
b
पदावर कार्य करणारे बाह्य बलाच्या समप्रमाणात त्वरण बदलते.
c
जेव्हा एक वस्तु दुसऱ्या वस्तुवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तु पहिल्या वस्तुवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
✓ योग्य उत्तर
d
स्थिती स्थापकत्वाच्या विशिष्ठ मर्यादेपर्यंत पदार्थावर कार्य करणारे बलहे पदार्थात होणाऱ्या छोटयात छोट्या बदलाच्या सम प्रमाणात असते.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम: 'प्रत्येक क्रियेस तितकीच आणि विरुद्ध दिशेने कार्य करणारी प्रतिक्रिया असते' (Every action has an equal and opposite reaction).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔