महासराव
महासराव

विनू एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5 कमिशन व 15000 रु. पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो, जर त्याने मासिक विक्री 28000 रु. केली तर विनूने एकुण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळविले?

पर्याय (Options):
a
1260 रु
b
6012 रु
c
1860 रु
d
1660 रु
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण विक्री २८,००० वर ५% कमिशन = १,४०० रु. १५,००० वरील विक्री (१३,००० रु.) वर २% इन्सेंटिव्ह = २६० रु. एकूण प्राप्ती = १,४०० + २६० = १,६६० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔