महासराव
महासराव

दोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे, 6 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल, तर मोठ्या भावाचे 10 वर्षांनंतरचे वय किती?

पर्याय (Options):
a
34 वर्ष
✓ योग्य उत्तर
b
30 वर्षे
c
28 वर्षे
d
40 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
(३x + ६)/(४x + ६) = ४/५ => १५x + ३० = १६x + २४ => x = ६. मोठ्या भावाचे आजचे वय = ४ × ६ = २४ वर्षे. १० वर्षांनंतरचे वय = २४ + १० = ३४ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔