महासराव
महासराव

गाडी चालवत असतांना रुग्ण वाहीकेच्या सायरन चा आवाज आल्यास,

पर्याय (Options):
a
समोरुन कोणतेही वाहन येत नसला तरच मार्ग मोकळा करून द्यावा
b
तात्काळ मार्ग मोकळा करून देण्याची आवश्यकता नाही
c
वाहन रस्त्याच्या बाजूला घेवून तात्काळ रस्ता मोकळा करुन द्यावा
✓ योग्य उत्तर
d
वाहन वेगात घेवून जावे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आपत्कालीन रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाचे वाहन आल्यास आपले वाहन त्वरित रस्त्याच्या बाजूला घेऊन प्रथम त्यांना वाट मोकळी करून देणे अनिवार्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔