महासराव
महासराव

ट्रॅफीक जंक्शनवर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाच्या दिव्याचा वापर केला जात नाही ?

पर्याय (Options):
a
पांढरा
✓ योग्य उत्तर
b
लाल
c
पिवळा
d
हिरवा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाहतूक सिग्नलवर लाल (थांबा), पिवळा (सज्ज व्हा) आणि हिरवा (पुढे चला) हेच तीन रंग असतात; 'पांढरा' रंग वापरला जात नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔