महासराव
महासराव

पोलीस निरीक्षक यांच्या गणवेषात खांद्यावर काय काय असते?

पर्याय (Options):
a
तीन स्टार, लाल फित, मपोसे
b
तीन स्टार, लाल निळी फित व मपोसे
✓ योग्य उत्तर
c
तीन स्टार व मपोसे
d
दोन स्टार लाल निळी फित व मपोसे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र पोलीस निरीक्षक (PI) यांच्या गणवेशाच्या खांद्यावरील पट्ट्यावर तीन स्टार, लाल-निळी फित आणि 'मपोसे' (महाराष्ट्र पोलीस सेवा) बिल्ला असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔