महासराव
महासराव

रामचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल?

पर्याय (Options):
a
मंगळवार
b
शुक्रवार
✓ योग्य उत्तर
c
बुधवार
d
रविवार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एप्रिलचे २ + मे ३१ + जून ३० + जुलै ११ = ७४ दिवस. ७४ ÷ ७ = बाकी ४ दिवस. सोमवार + ४ दिवस = शुक्रवार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔