महासराव
महासराव

एका शंकुची उंची 24 सेंमी व त्रिज्या 21 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ? (π = 22/7)

पर्याय (Options):
a
4000cm 3
b
4258cm 3
c
11088cm 3
✓ योग्य उत्तर
d
4111cm 3
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शंकूचे घनफळ = १/३ × π × r² × h = १/३ × (२२/७) × २१ × २१ × २४ = २२ × ३ × २१ × ८ = ११,०८८ सेमी³.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔