महासराव
महासराव

एक व्यक्ती तळमजल्यावरून जिन्याने वर जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. व नंतर वरच्या मजल्यावर 7 फुले कपाटात नेवून ठेवली. तरीसुध्दा त्यांच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. जर जिन्याला 50 पायऱ्या असतील, तर त्या व्यक्तीजवळ सुरुवातीला किती फुले होती?

पर्याय (Options):
a
6425
b
2564
✓ योग्य उत्तर
c
4256
d
5264
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ ते ५० पर्यंतच्या संख्यांची बेरीज = (५० × ५१)/२ = १२७५. दुप्पट फुले = २५५०. कपाटात ७ + उरलेली ७ = १४. सुरुवातीची फुले = २५५० + १४ = २५६४ फुले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔