महासराव
महासराव

एक नळ एक टाकी 20 मिनीटांत भरतो आणि दुसरी तीच टाकी 30 मिनीटांत भरतो जर दोन्ही एकाच वेळी उघडले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?

पर्याय (Options):
a
10 मिनिटे
b
11 मिनिटे
c
12 मिनिटे
✓ योग्य उत्तर
d
13 मिनिटे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास: १/२० + १/३० = ५/६० = १/१२ भाग प्रति मिनिट. टाकी भरण्यास लागणारा वेळ = १२ मिनिटे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔