महासराव
महासराव

सिताची घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जाते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तिच्या घड्याळात किती वाजले असतील?

पर्याय (Options):
a
नऊ वाजून दोन मिनीटे
b
नऊ वाजून आठेचाळीस मिनीट
c
नऊ वाजून चार मिनीटे
✓ योग्य उत्तर
d
नऊ वाजून एक मिनीट
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सोमवार सकाळी ९ ते बुधवार सकाळी ९ = ४८ तास. पुढे गेलेला वेळ = ४८ × ५ = २४० सेकंद = ४ मिनिटे. घड्याळात ९ वाजून ४ मिनिटे झाली असतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔