महासराव
महासराव

खालील ओळीतील अलंकार ओळखा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पड़ो।

पर्याय (Options):
a
अनुप्रास
b
अपेक्षा
c
उपमा
d
यमक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोरोपंतांच्या केकावलीतील या ओळींच्या शेवटी 'घडो' व 'पडो' असे एकाच उच्चाराचे अंत्य यमक साधल्यामुळे हा 'यमक' अलंकार आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा