महासराव
महासराव

खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहल्यास बरोबर मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल? 5/9, 8/15, 11/17, 7/11, 6/13

पर्याय (Options):
a
5/9
✓ योग्य उत्तर
b
8/15
c
7/11
d
6/13
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दशांश मूल्ये: ६/१३ (०.४६१), ८/१५ (०.५३३), ५/९ (०.५५५), ७/११ (०.६३६), ११/१७ (०.६४७). मध्यभागी ५/९ हा अपूर्णांक येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔