महासराव
महासराव

ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा,

पर्याय (Options):
a
आवृत्ती
b
प्रक्षिप्त
✓ योग्य उत्तर
c
प्रकरण
d
प्रहसन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मूळ ग्रंथकाराशिवाय इतर कोणी मागाहून ग्रंथात घातलेल्या मजकुराला 'प्रक्षिप्त' (Interpolated) असे म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा