महासराव
महासराव

चार चाकी हलके वाहन शिकावू चालक परवान्यासाठी किमान वयाची पात्रता किती आहे?

पर्याय (Options):
a
16 वर्षे
b
17 वर्षे
c
18 वर्षे
✓ योग्य उत्तर
d
वरील पैकी एकही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन कायद्यानुसार हलके चारचाकी खाजगी वाहन (LMV) शिकाऊ परवान्यासाठी किमान वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा