महासराव
महासराव

खालीलपैकी कोरोना संदर्भात कोणती चाचणी केली जात नाही?

पर्याय (Options):
a
RT - PCR
b
RAT
c
अॅन्टीबॉडी टेस्ट
d
DOTS
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
DOTS (Directly Observed Treatment, Short-course) ही क्षयरोगाची (TB) उपचार पद्धती असून ती कोरोना चाचणी नाही (RT-PCR, Rapid Antigen या कोरोना चाचण्या आहेत).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔