📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Nagpur District Police Shipai Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Nagpur District Police Shipai Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓99 प्रश्न•🏆99 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
99 प्रश्न समाविष्ट Q2
खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही ?
a
जवाहरलाल नेहरू
b
लालबहादुर शास्त्री
c
इंदिरा गांधी
d
राजीव गांधी
Q4
'मुंडा' ही आदिवासी जमात मुख्यत्वे… या राज्यात आढळते.
a
गुजरात
b
झारखंड
c
छत्तीसगढ
d
मध्य प्रदेश
Q5
कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते. तिलाच व्याकरणात ..... असे म्हणतात.
a
समास
b
अव्यय
c
विभक्ती
d
प्रयोग
Q6
एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे 'काश्मीर सिमला' 9745 म्हणजे 'सिमला केरळ उटी' 568 म्हणजे 'उटी दार्जिलिंग काश्मिर' तर 'उटी सिमला काश्मिर' साठी कोणते संकेत वापराल ?
a
45978
b
5678
c
89745
d
5978
Q7
जर वजा (-) म्हणजे बेरीज (+) करणे, बेरीज (+) म्हणजे वजा (-) करणे, गुणिले (x) म्हणजे भागाकार (/) करणे व भागाकार (/) म्हणजे गुणिले (x) मानले तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे ?
a
30 + 5 - 4 / 10 x 5 = 58
b
30 + 5 + 4 -10 × 5 = 23
c
30 - 4 + 4 / 10 × 5 = 62
d
30 x 5 - 4 /10 × 5 = 20
Q8
देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे ?
a
राजस्थान
b
बिहार
c
हरियाणा
d
उत्तर प्रदेश
Q9
मारीया रेषा आणि दिमित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे ?
a
वैद्यकीय
b
पत्रकारिता
c
भौतिकशास्त्र
d
शांतता
Q10
महाराष्ट्रातील..हा ज्वालामुखीय अग्नीजन्य खडकाचा प्रकार होय.
a
नीस
b
ग्रॅनाईट
c
बेसॉल्ट
d
पातालिक
Q12
NB/OA, QE/RD, TH/UG , ? प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदासाठी योग्य पर्याय निवडा
a
WK/XJ
b
YM/ZL
c
XL/YK
d
NM/ZA
Q13
शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला. वरील वाक्याचा प्रकार ओळखा.
a
केवल वाक्य
b
संयुक्त वाक्य
c
मिश्र वाक्य
d
वरीलपैकी एकही नाही
Q14
भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
a
पर्लकोटा
b
प्राणहिता
c
पामुलगौतमी
d
इंद्रावती
Q15
पूर्वेकडे तोंड करुन उभा असणारा रवी, 180° घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला व नंतर सरळ 8 किमी अंतर चालत गेला. तेथून उजवीकडे वळून 2 किमी व पुन्हा एकदा उजवीकडे वळून त्याने 11 किमी अंतर कापले. पुन्हा एकदा उजवीकडे वळून तो 6 किमी अंतर चालत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती किमी अंतरावर आहे ?
a
5
b
3
c
13
d
10
Q16
पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला जांभळा म्हटले, जांभळ्याला निळा म्हटले, निळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरा म्हटले, पांढयाला काळा म्हटले, काळ्याला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?
a
काळा
b
पांढरा
c
हिरवा
d
यापैकी नाही
Q17
ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे ?
a
सरपंच
b
ग्रामपंचायत सचिव
c
पोलीस पाटील
d
तलाठी
Q18
'Blue Origin' या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत ?
a
जे आर डी टाटा
b
रतन टाटा
c
इलॉन मरक
d
जेफ बेझोस
Q21
खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणामवाचक क्रियाविशेषण: अव्यय आहे ?
a
मी दररोज व्यायाम करतो.
b
सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो.
c
तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो.
d
साप माझ्या समोरून गेला.
Q23
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या खालीलपैकी कोणती व्यक्ती नुकतीच पदविमुक्त झाली आहे ?
a
के.सुब्रमण्यन
b
रघुराम राजन
c
जी.कृष्णकुमार
d
मॉटेकसिंग अहुलवालिया
Q24
एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा (टपाल) कोठून कोठे सुरु केली?
a
लंडन ते मुंबई
b
कराची ते मुंबई
c
झुरिच ते मुंबई
d
दिल्ली ते मुंबई
Q26
शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल ?
a
10 वाजून 1.मि.
b
10 वाजून 2 मि.
c
10 वाजून 5 मि.
d
10 वाजून 4 मि.
Q28
52 विद्यार्थी संख्या असलेल्या एका वर्गातील 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणनिहाय यादी तयार करण्यात आली. या यादीत रमेशचा उच्च स्थानाकडून 22 वा क्रमांक आहे. तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक आहे ?
a
18 वा
b
16 वा
c
17 वा
d
15 वा
Q29
'देवळा जवळ शाळा आहे.' अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
a
शब्दयोगी अव्यय
b
क्रियाविशेषण
c
विशेषण
d
उभयान्वयी अव्यय
Q33
SEARCH (Society for Education, Action and Research in Community Health) ही विदर्भातील संस्था खालीलपैकी कोणत्या प्रसिध्द दांपत्यामार्फत चालविली जाते ?
a
डॉ. अभय व राणी बंग
b
दत्ता व संध्या बारगजे
c
डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे
d
चित्रा व अमोल पालेकर
Q34
शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते ?
a
लोक अंदाज समिती
b
लोकलेखा समिती
c
संसदीय स्थायी समिती
d
चिकित्सा समिती
Q36
सॅलब्युटॅमोल (salbutamol) हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात ?
a
दमा
b
मधुमेह
c
रक्तदाब
d
कर्करोग
Q37
एका सांकेतिक भाषेत KOZIKODE हा शब्द PLARPLWV असा लिहिला, तर त्याच भाषेत MUMBAI कसे लिहाल ?
a
RRLHZS
b
NFRYRR
c
NFNYZR
d
RNNYZF
Q38
तू माऊलीहून मायाळू । चंद्राहूनि शीतळ । पाणीयाहून पातळ । कल्लोळ प्रेमाचा । वरील पंक्तीतील अलंकार ओळखा.
a
अर्थान्तरन्यास
b
दृष्टान्त
c
व्यतिरेक
d
अनन्वय
Q39
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
a
श्याम बेनेगल
b
नितीन देसाई
c
जब्बार पटेल
d
सुधीर वाघमारे
Q40
जर ASSISTANT हा शब्द 233430210 या संकेतात व PARTY हा शब्द 62905 या संकेतात लिहिल्यास PARSI हा शब्द याच संकेतलिपीत कसा लिहावा ?
a
62934
b
629034
c
62943
d
62904
Q42
'रामाने नलाकडून सेतू बांधविला' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
a
शक्य क्रियापद
b
भावकर्तृक क्रियापद
c
सिद्ध क्रियापद
d
प्रयोजक क्रियापद
Q43
रेपोरेट व रिव्हर्स रेपोरेट कोण ठरवितो ?
a
स्टेट बैंक ऑफ इंडिया
b
ट्रेझरी बँक
c
रिझर्व बँक ऑफ इंडिया
d
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
Q46
"चौदावे रत्न दाखविणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
a
फजिती करणे
b
चांगला मार देणे
c
हातावर तुरी देणे
d
चौदा वर्षाचा तुरुंगवास होणे
Q47
खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही ?
a
गावामध्ये बंदोबस्त राखणे.
b
पोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे.
c
सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे.
d
गुन्हेगारांना योग्य शासन करणे.
Q49
अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. आमची युवकशक्ती दारूत नष्ट झाली.
a
तृतीया
b
सप्तमी
c
पंचमी
d
चतुर्थी
Q50
श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत ?
a
गोवा
b
दादरा नगर हवेली
c
दिल्ली
d
जम्मु आणि काश्मीर
Q51
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 20 (90) 25 16 (100) 34 57 ( ? ) 13
a
110
b
100
c
150
d
140
Q53
नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते ?
a
गोंड राजा बक्त बुलंद शाह'
b
गोंड राजा जातबा
c
राजे रघुजी भोसले
d
राजे जानोजी भोसले
Q54
पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द हा नाम आहे. (अ) त्या दुष्टाने बरोबर दावा साधला. (ब) एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता.
a
फक्त (अ) मधील
b
फक्त (ब) मधील
c
(अ) व (ब) मधील
d
(अ) व (ब) दोन्ही मधील नाही
Q55
पुस्तक' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?
a
नपुंसकलिंग
b
पुल्लिंग
c
स्त्रीलिंग
d
यापैकी नाही
Q56
एका वर्गामध्ये 18 मुले फार उंच आहेत. जर या उंच मुलांची संख्या. एकूण मुलांच्या संख्येच्या तीन चतुर्थांश असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थापैकी दोन तृतीयांश मुले असतील, तर त्या वर्गात किती मुली असतील ?
a
16
b
8
c
12
d
21
Q57
खालील उदाहरणामधील रस ओळखा. आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे । (पसायदान)
a
शांतरस
b
शृंगाररस
c
करुणरस
d
अद्भुतरस
Q58
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
a
गोवा
b
गुजरात
c
महाराष्ट्र
d
मध्य प्रदेश
Q60
हिरवे हिरवे गार गालिचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता ?
a
क्रमवाचक विशेषण
b
आवृत्तीवाचक विशेषण
c
गुणवाचक विशेषण
d
गणनावाचक विशेषण
Q61
तू काही आता लहान नाहीस. यासाठी होकारार्थी पर्याय निवडा.
a
तू आता मोठा झाला आहेस.
b
तू आता लहान उरला नाहीस.
c
तू केव्हा मोठा होणार आहेस ?
d
मोठा हो जरा, आता तरी !
Q62
एका ग्रंथालयातील 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात तर 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषातील वर्तमानपत्र वाचतात. किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत ?
a
1%
b
5%
c
28%
d
3%
Q63
धाने : (अ) सर्व शिक्षक लेखक असतात. ब) काही लेखक आनंदात राहतात. अनुमान : (क) सर्व शिक्षक आनंदात राहतात. (ड) आनंदात राहणारे सर्व लोक लेखक असतात.
a
फक्त (क) सत्य
b
(क) व (ड) दोन्ही असत्य
c
फक्त (ड) सत्य
d
फक्त (क) व (ड) दोन्ही सत्य
Q64
'जगात बुवा अन् मनात कावा', समानार्थी म्हण ओळखा.
a
तोंड चोपडा नि मनी वाकडा
b
तण खाई धन
c
बोलाचाच भात बोलाचीच कढी
d
नाव देवाचे नि गाव पुजाऱ्याचे
Q65
स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तीक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण ?
a
निरज चोप्रा
b
खाशाबा जाधव
c
वंदना शानबाग
d
अभिनव बिंद्रा
Q66
खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले ?
a
राम प्रधान समिती
b
माजी न्यायमूर्ती जे. एस. वर्मा समिती
c
माजी न्यायमूर्ती मलिमथ समिती
d
माजी न्यायमूर्ती श्रीकृष्णा समिती
Q67
भारतीय घटनेच्या....... व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते.
a
124
b
214
c
368
d
370
Q68
नागपूर जिल्हयातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिध्द कवीन मेघदूत हे महाकाव्य लिहीले ?
a
सुरदास
b
कालीदास
c
रामदास
d
तानसेन
Q69
मधू लाडू खात असे. काळ ओळखा.
a
अपूर्ण भूतकाळ
b
रीति भूतकाळ
c
पूर्ण वर्तमानकाळ
d
अपूर्ण वर्तमानकाळ
Q71
त्रिकोण व चौरस या दोन्ही आकृतीत असणारी मात्र वर्तुळात नसणारी अक्षर / अक्षरे कोणती ?
a
e
b
b, e, f
c
b, f
d
d, e
Q75
एक रेल्वे ताशी 70 किमी/तास वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती ?
a
310 मीटर
b
315 मीटर
c
320 मीटर
d
325 मीटर
Q77
सचिन व संजय यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3 : 4 आहे. आणखी 7 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7: 9 होईल तर सचिनचे आजचे वय किती ?
a
42 वर्ष
b
24 वर्ष
c
44 वर्ष
d
40 वर्ष
Q79
दोन क्रमवार सम संख्याचा लसावि 144 आहे तर त्या संख्या कोणत्या ?
a
8, 18
b
22, 24
c
16, 18
d
12, 16
Q80
4 बहिणींच्या 5 वर्षापुर्वी वयांची बेरीज 80 वर्ष होती, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती ?
a
60 वर्ष
b
100 वर्ष
c
160 वर्ष
d
95 वर्ष
Q82
5 गायी व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे. तर 3 गायी व 5 म्हशींची किंमत एकूण 18500 रु. आहे. तर प्रत्येक गाईची किंमत किती ?
a
4000रु.
b
1000 रु.
c
2000रु.
d
2500 रु.
Q84
एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील ?
a
12 दिवस
b
15 दिवस
c
16 दिवस
d
18 दिवस
Q85
एका व्यासपीठावर 18 वक्ते होते. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?
a
144
b
153
c
171
d
306
Q86
1 मे रोजीच तापमान 45.6°C होते. 2 मे ते 6 मे पर्यंतचे सरासरी तापमान 42.3 °C होते व 7 मे रोजीचे तापमान 46°C होते. तर 1 मे ते 7 मे पर्यंतचे सरासरी तापमान किती ?..
a
43.5°C
b
43.2°C
c
43.3°C
d
42.3°C
Q88
एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे. चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो. मात्र पोलिसाच्या 5 पावलांचे अंतर चोराच्या 7 पावलाच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे ?
a
25 : 18
b
25 : 26
c
28 : 25
d
56 : 25
Q89
एका शिक्षकाने 10, 15 किंवा 18 विद्यार्थ्याच्या रांगाची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकासोबत कमीतकमी किती विद्यार्थी होते ?
a
100
b
3600
c
900
d
90
Q90
एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले, तर सरळव्याजाचा दर किती ?
a
5.55%
b
6.55%
c
4.55%
d
3.55%
Q91
पहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 50% ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती ?
a
2 : 5
b
3 : 5
c
4 : 5
d
6 : 7
Q92
दोन संख्याचा लसावि 1056 असून त्यांचा मसावि 12 आहे. त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती ?
a
108
b
120
c
132
d
156
Q93
तीन संख्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 10 येते. तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
a
18
b
30
c
15
d
12
Q94
12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती ?
a
13 वर्ष
b
14 वर्ष
c
15 वर्ष
d
17 वर्ष
Q95
P या नळाने पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात, तर ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती तास लागतील ?
a
10 तास
b
12 तास
c
15 तास
d
6 तास
Q97
दर साल दर शेकडा (द.सा.द.शे.) 5% दराने 8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज सांगा.
a
1260 रु.
b
126१ रु.
c
126३ रु.
d
1282 रु.
Q98
500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नविन आल्या. तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल ?
a
15 दिवस
b
17.5 दिवस
c
16 दिवस
d
18 दिवस
Q99
1996 ची सुरूवात सोमवारने झाली असेल, तर 1999 ची सुरूवात कोणत्या वाराने होईल ?
a
गुरुवार
b
शुक्रवार
c
रविवार
d
शनिवार
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.