महासराव
महासराव

दोन क्रमवार सम संख्याचा लसावि 144 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

पर्याय (Options):
a
8, 18
b
22, 24
c
16, 18
✓ योग्य उत्तर
d
12, 16
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन क्रमवार सम संख्यांचा मसावि २ असतो. संख्यांचा गुणाकार = लसावि × मसावि = १४४ × २ = २८८. १६ × १८ = २८८, म्हणून त्या संख्या १६ आणि १८ आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔