महासराव
महासराव

4 बहिणींच्या 5 वर्षापुर्वी वयांची बेरीज 80 वर्ष होती, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती ?

पर्याय (Options):
a
60 वर्ष
b
100 वर्ष
c
160 वर्ष
✓ योग्य उत्तर
d
95 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५ वर्षांपूर्वी ते १५ वर्षांनंतर प्रत्येकी २० वर्षे वय वाढेल. ४ बहिणींचे एकूण वाढणारे वय = ४ × २० = ८० वर्षे. बेरीज = ८० + ८० = १६० वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔