महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही ?

पर्याय (Options):
a
स्वरसंधी
b
विसर्गसंधी
c
सुवर्णसंधी
✓ योग्य उत्तर
d
व्यंजनसंधी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वरसंधी, व्यंजनसंधी व विसर्गसंधी हे संधीचे मुख्य प्रकार आहेत; 'सुवर्णसंधी' हा संधीचा व्याकरण प्रकार नसून एक वाक्प्रचार आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा