महासराव
महासराव

शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल ?

पर्याय (Options):
a
10 वाजून 1.मि.
b
10 वाजून 2 मि.
✓ योग्य उत्तर
c
10 वाजून 5 मि.
d
10 वाजून 4 मि.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२४ तासांत घड्याळ २४ × ५ = १२० सेकंद = २ मिनिटे पुढे जाईल. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ते १० वाजून २ मिनिटे ही वेळ दाखवेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔