महासराव
महासराव

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 20 (90) 25 16 (100) 34 57 ( ? ) 13

पर्याय (Options):
a
110
b
100
c
150
d
140
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन्ही बाजूंच्या संख्यांची बेरीज दुप्पट केली आहे: (२०+२५)×२ = ९०; (१६+३४)×२ = १००; (५७+१३)×२ = ७० × २ = १४०.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा