महासराव
महासराव

1996 ची सुरूवात सोमवारने झाली असेल, तर 1999 ची सुरूवात कोणत्या वाराने होईल ?

पर्याय (Options):
a
गुरुवार
b
शुक्रवार
✓ योग्य उत्तर
c
रविवार
d
शनिवार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१९९६ हे लीप वर्ष असल्याने २ जादा दिवस, १९९७ (१ जादा दिवस) व १९९८ (१ जादा दिवस) मिळून एकूण ४ दिवस पुढे जाईल. सोमवार + ४ दिवस = शुक्रवार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔