महासराव
महासराव

500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नविन आल्या. तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल ?

पर्याय (Options):
a
15 दिवस
✓ योग्य उत्तर
b
17.5 दिवस
c
16 दिवस
d
18 दिवस
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३ दिवसानंतर ५०० शेळ्यांना २४ दिवसांचा चारा शिल्लक होता (५०० × २४ = १२,००० युनिट). आता एकूण शेळ्या ५००+३००=८०० झाल्याने चारा १२,००० ÷ ८०० = १५ दिवस पुरेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔