महासराव
महासराव

हिरवे हिरवे गार गालिचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता ?

पर्याय (Options):
a
क्रमवाचक विशेषण
b
आवृत्तीवाचक विशेषण
c
गुणवाचक विशेषण
✓ योग्य उत्तर
d
गणनावाचक विशेषण
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गुणवाचक विशेषण - नामाचा रंग, चव, स्वभाव, दर्जा, स्वरूप, गुण इ. दाखविणाऱ्या विशेषणांना 'गुणविशेषणे' असे म्हणतात. उदा. ① काळा घोडा ① गोड आबा ③ लहान मुलगा ④ प्रामाणिक मुलगी

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा