महासराव
महासराव

तू काही आता लहान नाहीस. यासाठी होकारार्थी पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
तू आता मोठा झाला आहेस.
✓ योग्य उत्तर
b
तू आता लहान उरला नाहीस.
c
तू केव्हा मोठा होणार आहेस ?
d
मोठा हो जरा, आता तरी !
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ न बदलता 'लहान नाहीस' चे होकारार्थी रूपांतर 'तू आता मोठा झाला आहेस' असे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा