महासराव
महासराव

शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते ?

पर्याय (Options):
a
लोक अंदाज समिती
b
लोकलेखा समिती
✓ योग्य उत्तर
c
संसदीय स्थायी समिती
d
चिकित्सा समिती
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अधीर रंजन चौधरी हे संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. संसदेची लोकलेखा समिती ही सर्वात जुनी संसदीय समिती आहे. लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 7 सदस्य असून एकूण 22 सदस्य आहेत. या समितीचे प्राथमिक काम सरकारी महसूल आणि सरकारने केलेला खर्च याची तपासणी करणे हे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा