महासराव
महासराव

"चौदावे रत्न दाखविणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

पर्याय (Options):
a
फजिती करणे
b
चांगला मार देणे
✓ योग्य उत्तर
c
हातावर तुरी देणे
d
चौदा वर्षाचा तुरुंगवास होणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'चौदावे रत्न दाखविणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'चांगला चोप किंवा मार देणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा