महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही ?

पर्याय (Options):
a
गावामध्ये बंदोबस्त राखणे.
b
पोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे.
c
सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे.
d
गुन्हेगारांना योग्य शासन करणे.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गुन्हेगारांवर खटला चालवून त्यांना कायद्यानुसार योग्य शिक्षा किंवा शासन करण्याचे काम न्यायालयाचे (न्यायव्यवस्थेचे) असते, पोलीस पाटलाचे नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा