महासराव
महासराव

एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे. चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो. मात्र पोलिसाच्या 5 पावलांचे अंतर चोराच्या 7 पावलाच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे ?

पर्याय (Options):
a
25 : 18
b
25 : 26
c
28 : 25
✓ योग्य उत्तर
d
56 : 25
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पोलीस व चोराच्या पावलांचे अंतर व संख्यांचे प्रमाण: पोलिसाची ८ पावले × (७/५) : चोराची १० पावले × १ = ५६/५ : १० = ५६ : ५० = २८ : २५.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔