महासराव
महासराव

एका शिक्षकाने 10, 15 किंवा 18 विद्यार्थ्याच्या रांगाची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकासोबत कमीतकमी किती विद्यार्थी होते ?

पर्याय (Options):
a
100
b
3600
c
900
✓ योग्य उत्तर
d
90
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१०, १५ व १८ चा लसावि ९० आहे. भरीव चौरस तयार करण्यासाठी लसावीला पूर्ण वर्ग संख्या बनवणे आवश्यक आहे: ९० × १० = ९०० (३० चा वर्ग = ९००).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔