महासराव
महासराव

एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले, तर सरळव्याजाचा दर किती ?

पर्याय (Options):
a
5.55%
✓ योग्य उत्तर
b
6.55%
c
4.55%
d
3.55%
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रक्कम दुप्पट होण्यासाठी १००% व्याज मिळते. सरळव्याजाचा दर = १०० ÷ १८ = ५.५५%.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔