महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले ?

पर्याय (Options):
a
राम प्रधान समिती
b
माजी न्यायमूर्ती जे. एस. वर्मा समिती
✓ योग्य उत्तर
c
माजी न्यायमूर्ती मलिमथ समिती
d
माजी न्यायमूर्ती श्रीकृष्णा समिती
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी कायदे कठोर करण्याच्या शिफारशी माजी सरन्यायाधीश जे. एस. वर्मा समितीने केल्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा