महासराव
महासराव

स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तीक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण ?

पर्याय (Options):
a
निरज चोप्रा
b
खाशाबा जाधव
✓ योग्य उत्तर
c
वंदना शानबाग
d
अभिनव बिंद्रा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक पटकावून स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा मान मिळवला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔