महासराव
महासराव

सॅलब्युटॅमोल (salbutamol) हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात ?

पर्याय (Options):
a
दमा
✓ योग्य उत्तर
b
मधुमेह
c
रक्तदाब
d
कर्करोग
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सॅलब्युटॅमॉल (Salbutamol) हे औषध दम्याच्या (Asthma) झटक्यामध्ये श्वसननलिका रुंद करून श्वासोच्छ्वास सुरळीत करण्यासाठी वापरले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा