महासराव
महासराव

शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला. वरील वाक्याचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
केवल वाक्य
✓ योग्य उत्तर
b
संयुक्त वाक्य
c
मिश्र वाक्य
d
वरीलपैकी एकही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात एकच क्रिया आणि विषय आहे. म्हणून हे केवल वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा