महासराव
महासराव

भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?

पर्याय (Options):
a
पर्लकोटा
b
प्राणहिता
✓ योग्य उत्तर
c
पामुलगौतमी
d
इंद्रावती
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भामरागड येथील नदी संगमात पर्लकोटा, पामुलगौतमी व इंद्रावती या तीन नद्या येतात, परंतु प्राणहिता नदी नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा