महासराव
महासराव

एका व्यासपीठावर 18 वक्ते होते. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?

पर्याय (Options):
a
144
b
153
✓ योग्य उत्तर
c
171
d
306
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण हस्तांदोलने = n(n-1)/2 = (१८ × १७)/२ = ९ × १७ = १५३ हस्तांदोलने.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔