महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही ?

पर्याय (Options):
a
साहेब
b
कायदा
c
वकील
d
शिपाई
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'शिपाई' हा शब्द मूळ फारसी भाषेतील आहे, तर साहेब, कायदा आणि वकील हे तिन्ही शब्द मूळ अरबी भाषेतील आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा