महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणामवाचक क्रियाविशेषण: अव्यय आहे ?

पर्याय (Options):
a
मी दररोज व्यायाम करतो.
b
सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो.
✓ योग्य उत्तर
c
तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो.
d
साप माझ्या समोरून गेला.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रियाविशेषण अव्यय: क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला 'क्रियाविशेषण अव्यय' म्हणतात. म्हणून पर्याय (B) 'सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो.' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा