महासराव
महासराव

पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला जांभळा म्हटले, जांभळ्याला निळा म्हटले, निळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरा म्हटले, पांढयाला काळा म्हटले, काळ्याला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?

पर्याय (Options):
a
काळा
b
पांढरा
c
हिरवा
d
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रंग बदलाच्या क्रमाने पिवळा→हिरवा→जांभळा→निळा→तपकिरी→पांढरा→काळा→लाल, त्यामुळे मानवी रक्ताचा रंग लाल आहे, जो दिलेल्या पर्यायांमध्ये नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔