महासराव
महासराव

जर ASSISTANT हा शब्द 233430210 या संकेतात व PARTY हा शब्द 62905 या संकेतात लिहिल्यास PARSI हा शब्द याच संकेतलिपीत कसा लिहावा ?

पर्याय (Options):
a
62934
✓ योग्य उत्तर
b
629034
c
62943
d
62904
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अक्षरांचे संकेतांक: P=6, A=2, R=9, S=3, I=4; त्यामुळे PARSI = 62934.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔