महासराव
महासराव

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?

पर्याय (Options):
a
श्याम बेनेगल
b
नितीन देसाई
c
जब्बार पटेल
✓ योग्य उत्तर
d
सुधीर वाघमारे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा