महासराव
महासराव

तू माऊलीहून मायाळू । चंद्राहूनि शीतळ । पाणीयाहून पातळ । कल्लोळ प्रेमाचा । वरील पंक्तीतील अलंकार ओळखा.

पर्याय (Options):
a
अर्थान्तरन्यास
b
दृष्टान्त
c
व्यतिरेक
✓ योग्य उत्तर
d
अनन्वय
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा गुणांनी श्रेष्ठ दाखवले जाते, तेव्हा 'व्यतिरेक अलंकार' होतो. येथे परमेश्वराची माया माऊली, चंद्र व पाण्यापेक्षाही श्रेष्ठ वर्णन केली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा