महासराव
महासराव

सचिन व संजय यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3 : 4 आहे. आणखी 7 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7: 9 होईल तर सचिनचे आजचे वय किती ?

पर्याय (Options):
a
42 वर्ष
✓ योग्य उत्तर
b
24 वर्ष
c
44 वर्ष
d
40 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
(३x+७)/(४x+७) = ७/९ => २७x + ६३ = २८x + ४९ => x = १४. सचिनचे आजचे वय = ३ × १४ = ४२ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔