महासराव
महासराव

एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा (टपाल) कोठून कोठे सुरु केली?

पर्याय (Options):
a
लंडन ते मुंबई
b
कराची ते मुंबई
✓ योग्य उत्तर
c
झुरिच ते मुंबई
d
दिल्ली ते मुंबई
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतातील नागरी विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा यांनी १५ ऑक्टोबर १९३२ रोजी कराची ते मुंबई (जुहू) अशी पहिली विमान टपाल सेवा सुरू केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔