महासराव
महासराव

भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या खालीलपैकी कोणती व्यक्ती नुकतीच पदविमुक्त झाली आहे ?

पर्याय (Options):
a
के.सुब्रमण्यन
✓ योग्य उत्तर
b
रघुराम राजन
c
जी.कृष्णकुमार
d
मॉटेकसिंग अहुलवालिया
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डॉ. के. व्ही. सुब्रमण्यन यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये भारत सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Adviser) पदाचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पद सोडले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔