महासराव
महासराव

एका वर्गामध्ये 18 मुले फार उंच आहेत. जर या उंच मुलांची संख्या. एकूण मुलांच्या संख्येच्या तीन चतुर्थांश असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थापैकी दोन तृतीयांश मुले असतील, तर त्या वर्गात किती मुली असतील ?

पर्याय (Options):
a
16
b
8
✓ योग्य उत्तर
c
12
d
21
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उंच मुले १८ = एकूण मुलांच्या ३/४ => मुले = १८ × ४/३ = २४. एकूण मुलांचे प्रमाण २/३ असल्यास एकूण विद्यार्थी २४ × ३/२ = ३६ (किंवा प्रश्नपत्रिकेच्या अधिकृत कीनुसार मुलींची संख्या ८ दिली आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔