महासराव
महासराव

राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

पर्याय (Options):
a
गोवा
b
गुजरात
c
महाराष्ट्र
✓ योग्य उत्तर
d
मध्य प्रदेश
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वतःचा १० वर्षांचा 'राज्य वन्यजीव कृती आराखडा' (२०२१-२०३०) तयार करणारे आणि लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔